Image module

अभ्युदयच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या

  • विविध शालेय स्तरीय स्पर्धा परीक्षांविषयी जागरूकता निर्माण करणे.
  • विद्यार्थ्यांना विविध शालेय स्तरीय स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  • शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करणे.
  • विद्यार्थ्यांची शाळेतच स्पर्धा परीक्षांची पूर्ण तयारी करून घेण्याची जबाबदारी घेणे.
  • विद्यार्थ्यांची विविध शालेय स्तरीय स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करून घेण्यासाठी नियोजन, अंमलबजावणी, मूल्यांकन आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारणाच्या प्रक्रियेत शाळांना मदत आणि सहाय्यता करणे.
  • शालेय स्तरीय स्पर्धा परीक्षांबाबत शिक्षक, पालक, आणि शाळा प्रशासनासाठी सल्लागार म्हणून काम करणे.
  • सर्व विद्यार्थ्यांसाठी विविध शालेय स्तरीय स्पर्धा परीक्षांमध्ये सकारात्मक निकालांची खात्री करणे.
  • विविध शालेय स्तरीय स्पर्धा परीक्षांमध्ये सर्वोत्कृष्ट निकालासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्याबद्दल सल्ला देणे.
  • सर्वोत्कृष्ट अध्यापनासाठी शिक्षणात नवीन तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करणे.
  • विद्यार्थ्यांना ऑनलाईन (Online) व ऑफलाईन (Offline) अशा दोन्ही पद्धतीद्वारे सर्वोत्कृष्ट शिक्षण प्रदान करणे.