Image module

इयत्ता 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना बुद्धिमता क्षमता चाचणी [ Mental Ability Test (MAT) ] हा विषय शिकवण्यासाठी.

इयत्ता 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी.

इयत्ता ४ थी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी; त्यांच्या क्षमता, कामगिरी आणि इच्छेनुसार त्यांना उत्तम संभाव्य करिअर पर्याय निवड करण्यास मदत करण्यासाठी.

शिकविल्यानंतर विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी किंवा ज्या विद्यार्थ्यांना तज्ञांचे मार्गदर्शन लाभले नाही त्यांना स्वबळावर तयारी करण्यासाठी.

इयत्ता ४ थी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाचे प्रयोग करण्यासाठी शाळेत सुसज्ज प्रयोगशाळा उभारण्यासाठी.